Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात आज होणार अतिवृष्टी! ' या' जिल्ह्यांना रेड...

Maharashtra Weather Update : राज्यात आज होणार अतिवृष्टी! ‘ या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; घराबाहेर पडणे टाळा

Maharashtra Weather Update : राज्यात आज होणार अतिवृष्टी! ‘ या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; घराबाहेर पडणे टाळा

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकणात, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्यामुळे येथील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच नदीपत्रापासून दूर राहा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments