Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : गारपीटीसह वादळी वारे राज्याला झोडपणार! ‘या’ जिल्ह्यांना IMD...

Maharashtra Weather Update : गारपीटीसह वादळी वारे राज्याला झोडपणार! ‘या’ जिल्ह्यांना IMD चा आज ऑरेंज अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update :  राज्याला आज अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज धुळे, जळगाव, नाशिक. नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नंदुरबार पुणे, पुणे घाट विभाग, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments