Maharashtra weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचे ढग! ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; असे असेल हवामान

0
25
Maharashtra weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचे ढग! ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार; असे असेल हवामान

राज्यात काही जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० पार

राज्यावर एकीकडे पावसाची शक्यता असतांना काही जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होता. विदर्भात देखील नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे.

Source link