Maharashtra weather update : राज्यात कुठे उष्णतेत वाढ तर कुठे पावसाचा अंदाज; असे राहणार पुढील काही दिवस हवामान

0
14
Maharashtra weather update : राज्यात कुठे उष्णतेत वाढ तर कुठे पावसाचा अंदाज; असे राहणार पुढील काही दिवस हवामान


Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर उकड्यात वाढ झाली आहे. असे असले तरी सकाळी थंडी दुपारी उन आणि रात्री थंड वारे असे हवामान राज्यातील नागरिक अनुभवत आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुडील काही दिवस पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात २४ तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा



Source link