Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : 'वाघ शेळी होऊन गवत खाईल वाटलं नव्हतं' विरोधी पक्षनेत्यांचा...

Maharashtra Politics : ‘वाघ शेळी होऊन गवत खाईल वाटलं नव्हतं’ विरोधी पक्षनेत्यांचा राज ठाकरेंना टोला

[ad_1]

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,  भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे, आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments