Maharashtra Politics : ‘अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी, तर शरद पवारांनी त्यावेळी..’, शालिनीताई पाटलांचा टोला

0
51
Maharashtra Politics : ‘अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी, तर शरद पवारांनी त्यावेळी..’, शालिनीताई पाटलांचा टोला

काहींनी वयाच्या ३८ व्या वर्षीच भूमिका घेऊन त्यावेळी चांगलं असलेलं वसंतदादांचं नेतृत्व बाजुला सारलं होतं. आपण वयाच्या ६० व्या वर्षी भूमिका घेतली त्यामुळे समजून घ्या. आतापर्यंत त्यांचं ऐकलं यापूढं माझं ऐका, असे विधान अजित पवारांनी बारामतीत रविवारी केलं होतं. त्याचवेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. आज शरद पवारांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार व शरद पवार यांच्यातील वाकयुद्धात आता शालिनीताई पाटील उतरल्या आहेत.

Source link