
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Tue, 08 Oct 202402:00 AM IST
Maharashtra News Live: Bopdev Ghat Rape case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींची ओळख पटविण्यासाठी पुणे पोलिस घेणार एआय ‘सिम्बा’ची मदत
Bopdev Ghat Rape case : बोपदेव घाटात गेल्या गुरुवारी एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला होता. या आरोपींचा अद्याप पोलिसांना शोध लागला नाही. त्यांना अटक करण्यासाठी आता पोलिस एआय टुल सिंम्बाची मदत घेणार आहेत.
Tue, 08 Oct 202412:31 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार; IMD ने दिला ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.




