Maharashtra News Live October 15, 2024: Maharashtra Weather update:पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

0
2
Maharashtra News Live October 15, 2024: Maharashtra Weather update:पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट


Maharashtra Weather update:पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता; IMD ने 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

Maharashtra Weather update:पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Tue, 15 Oct 202401:06 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather update:पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


Read the full story here

Tue, 15 Oct 202411:31 PM IST

Maharashtra News Live: पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे यांच्यासह ४ जण मानकरी

  • shahu patole : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे,  पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे.


Read the full story here





Source link