
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 12 Oct 202411:30 PM IST
Maharashtra News Live: ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात
- Bopdev Ghat rape case : पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. तब्बल ९ दिवस आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.