
LIVE UPDATESरिफ्रेश
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 28 Aug 202412:19 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather update: राज्यात ‘या’ जिल्ह्यात आज बरसणार; IMD ने दिला यलो अलर्ट
- Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.