Maharashtra New Tourism Policy : २०२८ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यात पर्यटनाचे योगदान वाढविण्यासाठी या धोरणात महत्त्वाची क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत.