Women MLA List : विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष मिळून राज्यातून केवळ ३६३ महिलांना उमेदवारी जाहीर दिली होती. यातील केवळ २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत.