
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 22 Feb 202501:59 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Bhiwandi Crime : खळबळजनक! भिवंडीत नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार
-
Bbiwandi Crime News: भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवविवाहितेवर सासरा व त्याच्या मित्राने केला बलात्कार केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.