
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 23 Dec 202404:19 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीत वादाचा तिढा कायम! खात्यांच्या वाटपावरून तणाव संपत नाही तोच ‘या’ मुद्यावरून सुरू झाले मतभेद!
- Maharashtra Politics : महाराष्ट्रातील खातेवाटपानंतर महायुतीत पुन्हा वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. आता पालकमंत्री पदावरून दावेदारी करण्यात येऊ लागली आहे.
Mon, 23 Dec 202402:21 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले! दोन मुलांसह तिघांचा मृत्यू; पुण्यातील वाघोली केनसनंद फाट्यावरील घटना
- Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात वाघोळी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. दारूच्या अवस्थेत भरधाव वेगात डंपर चालवत फुटपाथ वरील ९ जणांना चिरडले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
Mon, 23 Dec 202401:59 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडी ओसरली; गारठा झाला कमी! IMD ने दिला महत्वाचा अलर्ट
- Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात बदल झाला आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.





