Maharashtra Election News LIVE December 22, 2024: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

0
13
Maharashtra Election News LIVE December 22, 2024: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

Maharashtra Election 2024 News LIVE: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

Maharashtra Election 2024 News LIVE: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 22 Dec 202402:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

  • Sharad Pawar Convoy Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read the full story here

Sun, 22 Dec 202401:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठे बदल होणार आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read the full story here

Source link