
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 18 Dec 202401:06 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट! पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव गारठले
- Maharashtra Weather Update : सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडली आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.




