Maharashtra Election : पुण्यात आणखी एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त! नाकाबंदीवेळी पोलिसांची धडक कारवाई

0
20
Maharashtra Election : पुण्यात आणखी एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त! नाकाबंदीवेळी पोलिसांची धडक कारवाई

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जागावाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटींची रोकड सापडल्याची घटना ताजी असतानाच आता हडपसरमध्ये २२ लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Source link