mahadev app scam : महादेव अ‍ॅपच्या को-फाऊंडरला अखेर अटक, तपास पथकांनी UAE मधून घेतलं ताब्यात

0
15
mahadev app scam : महादेव अ‍ॅपच्या को-फाऊंडरला अखेर अटक, तपास पथकांनी UAE मधून घेतलं ताब्यात

mahadev app scam : देशातील गाजलेल्या महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अ‍ॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला सहसंस्थापक रवी उप्पल याला यूएई मधून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल हा भारतीय तपास यंत्रणांना अनेक दिवसांपासूंन गुंगारा देत होता. दरम्यान, उप्पल याला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटिस देखील जारी करण्यात आली होती. दरम्यान, उप्पल याला अटक करण्यात आल्यामुळे अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Source link