Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट संपत आली; जागावाटपावरून भाजपची टीका

0
17
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट संपत आली; जागावाटपावरून भाजपची टीका


Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटणार असल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन घटक पक्षांचा समावेश आहे. हे तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे डोळे लावून बसले आहेत, असे आशिष शेलार म्हणाले.



Source link