Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMadhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? 'या' पक्षाकडून लढणार असल्याची...

Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? ‘या’ पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा

Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात? ‘या’ पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा

[ad_1]

माधुरीचा मतदारसंघ कोणता?

मुंबईतील तीन मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पुण्यातील जागेसंदर्भातही माधुरीची चर्चा सुरु होती. सध्या खासदार गजानन किर्तिकर आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यामध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यावर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले असून त्यांना यश मिळाले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल किर्तिकर यांच्याविरोधात ही जागा भाजपला मिळाल्यास तेथून माधुरीला तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments