Madhuri Dixit: माधुरीचा ‘पंचक’ हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन

0
16
Madhuri Dixit: माधुरीचा ‘पंचक’ हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन


Madhuri Dixit Panchak Box Office Collection : सध्या ‘पंचक’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी केली आहे. त्यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. ५ जानेवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाई विषयी…



Source link