Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकरला मिळाला पुरस्कार, पोस्ट शेअर करत झाली भावूक

0
15
Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकरला मिळाला पुरस्कार, पोस्ट शेअर करत झाली भावूक


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ ओळखली जाते. या मालिकेतील अरुंधती अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते. अरुंधतीची भूमिका ही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकरताना दिसत आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच मधुराणीला एक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळताच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.



Source link