Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रमटण दुकानदारांकडे चक्क ६१ लाखांची उधारी, फसवणूक प्रकरणी पुण्यातील हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा...

मटण दुकानदारांकडे चक्क ६१ लाखांची उधारी, फसवणूक प्रकरणी पुण्यातील हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

[ad_1]

पुण्यातील अनेक हॉटेल शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र पुण्यातील एक हॉटेल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. मटणाचे तब्बल ६१ लाखाचे बिल न दिल्याचा आरोप पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलवर होत आहे. पुण्यात तब्बल ६१ लाख रुपयांची मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments