Thursday, October 8, 2026
HomeमनोरंजनM Manikandan: दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोराने केला परत, सोबत पाठवली चिठ्ठी

M Manikandan: दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोराने केला परत, सोबत पाठवली चिठ्ठी

[ad_1]

Robbery at Direstor M Manikandan House: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून एम. मणिकंदन ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी चैन्नईमधील त्यांच्या घरात चोरी झाली होती. चोराने घरातील सोनं, पैसा आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्या. सोबतच मणिकंदन यांनी जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार देखील चोरला होता. त्यानंतर मणिकंदन यांनी चैन्नई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आता चोराने मणिकंदन यांचा राष्ट्रीय पुरस्कार परत केला असून सोबत चिठ्ठी लिहून माफी मागितली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments