Lucky Ali: आजघडीला मुस्लीम असणं ही एकटेपणाची गोष्ट आहे! प्रसिद्ध गायक लकी अली काय म्हणाले?

0
17
Lucky Ali: आजघडीला मुस्लीम असणं ही एकटेपणाची गोष्ट आहे! प्रसिद्ध गायक लकी अली काय म्हणाले?


‘चुकीच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं चांगलं आहे. जेव्हा आपण भौतिकवादी लोकांनी वेढलेले असतो तेव्हा शांती आणि अध्यात्म मिळणे कठीण असते. पैगंबरांची सुन्नत भांडवलशाहीच्या विरोधात आहे, त्यामुळे ते मुस्लिमांची प्रतिमा मलीन करतात. आपली संगत बदलून टाका’, अशा शब्दांत तिसऱ्याने कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले की,’तुम्ही कॅप्टन, इंजिनिअर, नाविक आहात, याने फार पडत नाही. आपल्या  गंतव्यस्थानी सुखरूप पोहोचणे हेच एकमेव ध्येय आहे, इतर काहीही महत्त्वाचे नाही.’



Source link