Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनLootere Review: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय

Lootere Review: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय

Lootere Review: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय

[ad_1]

सध्या अनेक बड्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. दिवसेंदिवस ओटीटी विश्व हे मोठे होत चालले आहे. अनेक बडे कलाकार, निर्माते ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम थ्रिलर वेब सीरिज लूटेरे प्रदर्शित झाली. या सीरिजचे हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहताने दिग्दर्शन केले आहे. या सीरिजची बरीच चर्चा झाल्यानंतर आता या सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments