London Misal: मराठमोळ्या मनोरंजनाला इंग्लिशचा तडका! ‘लंडन मिसळ’मध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसणार दुहेरी भूमिकेत

0
17
London Misal: मराठमोळ्या मनोरंजनाला इंग्लिशचा तडका! ‘लंडन मिसळ’मध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसणार दुहेरी भूमिकेत

रितिकासह ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात ऋतुजा बागवे, गौरव मोरे, माधुरी पवार, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर, भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत. ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Source link