Loksabha election result 2024: उदयनराजेंनी गुलाल उधळला, कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
16

राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ.

उदयनराजे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकज जल्लोष केला.

या दरम्यान उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं

गाडीमध्ये बसून उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत रॅली काढली.

उदयनराजेंनी हा जल्लोष आपल्या कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळून साजरा केला आहे.

उदयनराजेंच्या रॅलीला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Published at : 04 Jun 2024 02:48 PM (IST)

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Source link