Loksabha Election 2024: मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात ‘या’ दिवशी मतदान; ठाकरे- शिंदे गटात चुरशीची लढत!

0
18
Loksabha Election 2024: मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात ‘या’ दिवशी मतदान; ठाकरे- शिंदे गटात चुरशीची लढत!

 Uddhav Thackeray vs Eknath Shinde: महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार असून या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Source link