
[ad_1]
सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा केला आहे. भाजपच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी अनेक वेळा ऑफर दिली. पण प्रणिती यांना हे पटत नाही. ज्या लोकांनी तीन वेळा निवडून दिलं, त्यांना दगा देता येणार नाही, असंही शिंदे म्हणाले.
[ad_2]
Source link
