Lok Sabha Election 24 | लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती; लवकरच तारीख होणार जाहीर; वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Lok Sabha Election 24 | लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती; लवकरच तारीख होणार जाहीर; वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)

लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती; लवकरच तारीख होणार जाहीर; वाचा सविस्तर

Rajiv Kumar On Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मोठे वक्तव्य मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commission Rajiv Kumar) राजीव कुमार यांनी केले आहे. लोकसभेसोबत काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत असं ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यानंतर आता लवकरच निवडणुकांच्या घोषणा केल्या जातील अशी अटकळ बांधली जात आहे.

Source link