Lok Sabha Election 2024 | पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; मतदान केंद्रांवर तुफान दगडफेक, मतदार जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
42
Lok Sabha Election 2024 | पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; मतदान केंद्रांवर तुफान दगडफेक, मतदार जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)


पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; मतदान केंद्रांवर तुफान दगडफेक, मतदार जखमी!

पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार झाल्याची माहीती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही वर्षांपासून भाजप पश्चिम बंगालमध्ये सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद होत असतात.






Source link