Lok Sabha Election 2024: नवनीत राणा यांनी महिलांना १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली; बच्चू कडू संतापले!

0
16
Lok Sabha Election 2024: नवनीत राणा यांनी महिलांना १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली; बच्चू कडू संतापले!

Amravati Lok Sabha Constituency News: आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच देशातील अनेक पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपपल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक अश्वासन देऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्‍यान आरोप-प्रत्‍यारोपांनी वातावरण तापले आहे. नवनीत राणा यांनी मतदारांना १७ रुपये किमतीच्‍या साड्या वाटून मेळघाटची बेईज्जती केली, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

Source link