Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यंदा मुहूर्त नाहीच; थेट पुढच्या वर्षी होणार निवडणुका

0
8
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यंदा मुहूर्त नाहीच; थेट पुढच्या वर्षी होणार निवडणुका

Maharashtra Local Body Elections update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आता मावळली आहे. या निवडणुका आता थेट पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर आज बुधवारी सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून २८ नोव्हेंबर रोजी सूनवणीची नवी तारीख देण्यात आल्याने यावर्षी या निवडणुका होण्याचा प्रश्न आता मिटला आहे.

Source link