Lightning Strikes In Gujarat : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ! वीज कोसळून तब्बल २० नागरीक ठार

0
17
Lightning Strikes In Gujarat : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ! वीज कोसळून तब्बल २० नागरीक ठार

Lightning Strikes In Gujarat : गुजरातमधील अनेक जिल्ह्याला रविवारी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पावसासोबत विजा देखील कोसळल्याने तब्बल २० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासाने दिली. गुजरातच्या दाहोद, भरूच, तापी अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे वीज पडून नागरिकांचा मृत्यू झाला.

Source link