Leopard In Cowshed : गोठ्यात बांधलेल्या दोन गायी पाहून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गायींनी रौद्ररूप दाखवत बिबट्याचा प्रतिकार केला व बिबट्याला लाथा मारून जखमी केले.