laxmichya Paulanni: अद्वैत कसे आणणार कलाचे सत्य सर्वांसमोर, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय होणार?

0
19
laxmichya Paulanni: अद्वैत कसे आणणार कलाचे सत्य सर्वांसमोर, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय होणार?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत खरेंच्या दोन्ही मुलींना चांदेकरांच्या घरी येऊन बऱ्याच गोष्टींमध्ये समजून घ्यावे लागत आहे. खास करुन कलाला खूप मेहनत करावी लागत आहे. नैना मात्र ऐशो आरामाचे आयुष्य जगत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…

Source link