Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनLaxmichya Paulanni: अद्वैतला कळाले नव्या डिझानमागील सत्य, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय...

Laxmichya Paulanni: अद्वैतला कळाले नव्या डिझानमागील सत्य, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

Laxmichya Paulanni: अद्वैतला कळाले नव्या डिझानमागील सत्य, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. कला आणि अद्वैतचे नाते पाहायला सर्वांना आवडत आहे. आता त्यांच्या नात्यामध्ये थोडी सुधारणा झाल्याचे देखील दिसत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. कलाचे सत्य अद्वैतसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments