Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रland slide in Pune Adarwadi : मावळ तालुक्यातील आदरवाडी गावात डोंगराचा कडा...

land slide in Pune Adarwadi : मावळ तालुक्यातील आदरवाडी गावात डोंगराचा कडा कोसळला! पिकनिक हॉटेलमधील १ ठार, १ जखमी

[ad_1]

and slide in Pune Adarwadi : पुणे जिल्ह्यात आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळून ढिगारा रस्त्यावर आला आहे. तर काही दगडी येथील हॉटेल पिकनिक येथे कोसळल्याने एकाचा मृत्यू तर १ जण जखमी झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments