[ad_1]
‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे तर आमिर खानने चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा बिप्लाब गोस्वामी यांनी लिहिली आहे. तर स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन स्नेहा देसाई यांनी केले आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
[ad_2]
Source link
