Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनKushal Badrike: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत...

Kushal Badrike: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

[ad_1]

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेते अभिजित चव्हाण यांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं की, ‘माझं प्रेम माझ्या शुभेच्छा आशिर्वाद सगळं तुझ्या पाठीशी आहे…..गाजवून ये…..हिला डाल स्टेज..मेरे कुशडु बबडू’. संतोष जुवेकर, समीर गुजर, गौरव दुबे अशा अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तर, चाहते देखील या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments