[ad_1]
<p>कोयना धरणाच्या पाण्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद होताना दिसत आहे.. सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर जोरदार टीका केलीय. कोयना धरणातून सांगलीच्या हक्काचं पाणी न सोडण्यासाठी देसाईंचा दबाव असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केलाय. त्यावर आज मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय.. संजय काका पाटलांना कोयना जलाशयाच्या साठ्याची माहिती नाही,, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी नाराज असून उपमुख्यमंत्री फडणवीसांना याबद्दल माहिती देणार असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय. </p>
<p> </p>
<p> </p>
[ad_2]
Source link
Koyna Dam : कोयना धरणाच्या पाण्यावरून महायुतीत जुंपली,संजयकाका पाटलांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
RELATED ARTICLES
