Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनKonkona Sen Sharma Birthday: लग्नाआधीच राहिली गरोदर; लग्नानंतर लगेच घटस्फोटही! वाचा कोंकणा...

Konkona Sen Sharma Birthday: लग्नाआधीच राहिली गरोदर; लग्नानंतर लगेच घटस्फोटही! वाचा कोंकणा सेन शर्माबद्दल…

Konkona Sen Sharma Birthday: लग्नाआधीच राहिली गरोदर; लग्नानंतर लगेच घटस्फोटही! वाचा कोंकणा सेन शर्माबद्दल…

[ad_1]

या सगळ्या चर्चा एकीकडे सुरू असताना रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी २०१०मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली. या जोडीला एक मुलगा आहे. मात्र, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघांमध्ये प्रचंड मतभेद सुरू झाले. या दरम्यान कोंकणाने पती रणवीर शौरीचे घर सोडले आणि ती मुलासोबत वेगळे राहू लागली. २०२०मध्ये दोघेही कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन वेगळे झाले. आता कोंकणा आपल्या एकट्याने वाढवत असून, मनोरंजन विश्वात देखील सक्रिय आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments