Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं

Kolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं

Kolhapur News : शाहू महाराज छत्रपतींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; कोल्हापूर तापलं

[ad_1]

दरम्यान कागलमध्ये आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना म्हटले की, संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. त्यांच्यावर टीका करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. प्रचाराची पातळी इतकी खाली जाणार असल्याने आम्ही शाहू महाराजांना विनंती केली होती, की त्यांनी या वयात निवडणूक लढवू नये. आम्ही शाहू महाराजांचा आदर करतो. या निवडणुकीत शाहू महाराजांचं अदराचं स्थान अबाधित ठेवायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळली पाहजे. आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ लागल्यास आमच्याकडून याला प्रत्युत्तर दिले जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments