kolhapur news: फटाक्यांनी घेतला लाडक्या ‘भालू’चा जीव! ९ वर्षांपासून राज्यातील ‘हे’ गाव साजरं करतंय फटाकेमुक्त दिवाळी

0
19
kolhapur news: फटाक्यांनी घेतला लाडक्या ‘भालू’चा जीव! ९ वर्षांपासून राज्यातील ‘हे’ गाव साजरं करतंय फटाकेमुक्त दिवाळी

भालूच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबीच्या मनावर गंभीर परिमाण झाला. त्यांनी फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला चिंचणीच्या ग्रामस्थांनी देखील प्रतिसाद दिला. सर्वांनी एकत्र येत गावात बैठक घेतली. गाव समितीचे प्रमुख मोहन अनपट यांनी भालूच्या मृत्यूनंतर, सर्व गावकऱ्यांना फटाके फोडण्यामुळे होणाऱ्या हानीबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर सर्वांनी एकमताने गावात फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्या एवजी, चिंचणीतील दिवाळी ही पारंपारिक दिवे, कंदील आणि रांगोळ्यांनी साजरी करण्याचा निर्णय घेतला.

Source link