Kolhapur crime news : डुकरांची चोरून शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावात घडली..