Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनKoffee With Karan 8: रणवीर सिंहची विल स्मिथसोबत होतेय तुलना! दीपिकाच्या 'त्या'...

Koffee With Karan 8: रणवीर सिंहची विल स्मिथसोबत होतेय तुलना! दीपिकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेता ट्रोल

Koffee With Karan 8: रणवीर सिंहची विल स्मिथसोबत होतेय तुलना! दीपिकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेता ट्रोल

[ad_1]

मात्र, यावेळी रणवीर काहीसा नाराज झालेला दिसला. रणवीर सिंह नेहमीच आपल्या पत्नीची बाजू घेताना दिसला आहे. तो नेहमीच दीपिकाचं कौतुक करताना दिसला आहे. मात्र, आता दीपिकाचं बोलणं ऐकून त्यालाही धक्का बसला आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रेमकहाणी सोबतच त्यांच्या लग्नातील काही क्षण शेअर केले होते. मात्र, आता त्यांच्यातील या खुलाशावरून आता नेटकरी चांगले ट्रोल करत आहे. ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूड स्टार विल स्मिथ याच्या पत्नीवर विनोद केल्याने त्याने होस्टच्या कानशिलात लगावली होती. मात्र, याच्या काही दिवसानंतर त्याच्या पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेत त्याला धक्का दिला होता. त्यामुळेच आता रणवीर आणि विल स्मिथची तुलना केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments