KKR vs SRH : नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय

0
19
KKR vs SRH : नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय









पुढारी ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (दि.२१) सायंकाळी  ७.३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून कोलकाता विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि पंजाब किंग्जविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यातील तोच संघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे, केकेआरनेही प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.











Source link