KKBKKJ: सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ पार करणार १०० कोटी रुपयांचा पल्ला, रविवारी कमाईत वाढ

0
22
KKBKKJ: सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ पार करणार १०० कोटी रुपयांचा पल्ला, रविवारी कमाईत वाढ

सलमान खानसोबत या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

Source link