Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनKishore Kumar Death Anniversary: ज्या दिवशी मृत्यूचं नाटक केलं तोच दिवस ठरला...

Kishore Kumar Death Anniversary: ज्या दिवशी मृत्यूचं नाटक केलं तोच दिवस ठरला अखेरचा! किशोर कुमार यांची कहाणी वाचाच…

Kishore Kumar Death Anniversary: ज्या दिवशी मृत्यूचं नाटक केलं तोच दिवस ठरला अखेरचा! किशोर कुमार यांची कहाणी वाचाच…

[ad_1]

त्यादिवशी त्यांच्या घरात अनेक मिटिंग्स होणार होत्या. तरी किशोर कुमार पत्नीला म्हणाले की, मी आज ‘रिव्हर ऑफ नो रिटर्न’ चित्रपट पाहणार आहे. काही वेळाने किशोर कुमार बेडवर पडलेले दिसले. आपल्याला खूप अशक्तपणा जाणवत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. लीना डॉक्टरांना फोन करण्यासाठी जातच होते तोच त्यांनी पत्नीला थांबवलं आणि म्हणाले की, डॉक्टरांना बोलवशील तर मला हार्ट अटॅक येईल. लीना यांना वाटले की, ते गंमत करत आहेत. परंतु, काही क्षणांनंतर खरोखरच त्यांचे हृदय धडधडणे बंद झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments